Yara FarmWeather

आपला विश्वासार्ह, शेती-केंद्रित हवामान अंदाज

उपलब्ध नाही.....अजूनही!

अचूक

आपल्या फोनचे लोकेशन वापरुन आपल्या शेतासाठी विश्वसनीय पूर्वानुमान मिळवा.

प्रासंगिक

आपल्या शेतीच्या गतिविधींचे नियोजन करण्यासाठी फक्त महत्वाच्या हवामान महिति बघा.

सोयीस्कर

एकाधिक स्थानांसाठी अचूक अंदाज तयार करा, जतन करा आणि सामायिक करा.

हे कसे कार्य करते

आपला पूर्वानुमान सेट करा

आपली लोकेशन जोड़ा आणि अचूक अन्दाज मिळवा, ज्यात अपेक्षित पाउस, वार्याची गति, तापक्रम आणि बरेच काही कळेल.

पुढील नियोजन करणे

आपल्या शेतीच्या गतिविधीतून पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी मागील आणि पुढ़ील हवामानातील माहितिचा वापर करा आणि आपला वेळ व पैसा वाचवा.

आपण जिथेही आहात

इतर शेतातून आपल्या स्थानिक बाजारपेठेपर्यंत एकाधिक ठिकाणी अंदाज बांधण्यासाठी FarmWeather वापर करणारे कोट्यावधी शेतकर्‍यांमध्ये सामील व्हा.

वापरकर्ते काय म्हणतात

FarmWeather आपल्याला केवळ काही क्लिकमध्ये आवश्यक माहिती प्रदान करते. वापरकर्ते काय म्हणतात ते येथे आहे:

"हवामानाचा अंदाज अचूक आहे, ज्याच्या मदतीने शेतकरी आपल्या पिकांना नुकसानीपासून वाचवू शकतात. या माहितीबद्दल धन्यवाद."
FarmWeather यूजर, भारत
"खूप उपयुक्त साधन, आम्ही खते आणि पर्णासंबंधी स्प्रे कधी वापरायचे ते ठरवू शकतो."
बयानी गामियाओ, Google Play स्टोअरकडून अभिप्राय
"खासकरुन ज्यांना तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान नाही आणि कमी स्पेसिफिकेशनचे डिव्हाइस वापरतात, अशा शेतकऱ्यांसाठी सर्वोत्कृष्ट. मला हे अ‍ॅप आवडते आणि एकदा प्रयत्न करा अशी जोरदार शिफारस करतो."
श्री जसवंत, गूगल प्ले स्टोअर वरून अभिप्राय
हे सुनिश्चित करा कि आपल्या शेतीच्या गतिविधी, विश्वसनीय वेदर एप्पच्या मदती सोबत आहेत.

उपलब्ध नाही.....अजूनही!